॥ व्यक्तिनिर्माणातून राष्ट्रनिर्माण ॥
प्रत्येक मुलामध्ये संस्कार, शिस्त, श्रमप्रतिष्ठा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून त्याला सक्षम, संवेदनशील नागरिक घडवणे – हीच आमची संकल्पना आहे.
निसर्ग शेती, पर्यावरण – जल, जंगल, जमीन – याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि भविष्यात गो-पालन व गो-संस्कृतीसाठी काम करणे, यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत.

