सहकार्य करा
आपल्या मदतीतून गरीब व निराश्रित मुलांचे शिक्षण, आहार आणि निवास शक्य होते.
अध्याय पहिला
आपले सहकार्य कुठे उपयोगी पडते?
शिक्षण
शालेय साहित्य, पुस्तके आणि शाळेसाठी वाहन सुविधा.
सकस आहार
मुलांसाठी रोजचे पौष्टिक जेवण.
निवास
वसतिगृहातील राहण्याची व्यवस्था व सोयीसुविधा.
संस्कार व संगीत
पखवाज, हार्मोनियम, कीर्तन-प्रवचन प्रशिक्षण व शिबिरे.
अध्याय दुसरा
देणगी कशी द्यावी?
UPI द्वारे
कोणत्याही UPI ॲपने QR कोड स्कॅन करा.
UPI आयडी: 8855903544@sbi
बँक खात्यात जमा करा
- खातेदाराचे नाव
- पसायदान प्रतिष्ठान कंधाने
- बँक
- भारतीय स्टेट बँक (SBI)
- शाखा
- झोडगे
- खात्याचा प्रकार
- बचत खाते
- खाते क्रमांक
- 35387769486
- IFSC कोड
- SBIN0007227
देणगी दिल्यानंतर कृपया आपले नाव व रक्कम WhatsApp वर कळवा. WhatsApp →
इतर प्रकारे मदत
अन्नदान, शैक्षणिक साहित्य किंवा वस्तूरूप मदत करायची असल्यास अथवा प्रत्यक्ष भेट द्यायची असल्यास कृपया संपर्क साधा.
पसायदान प्रतिष्ठान, कंधाने – संस्था नोंदणी क्र. महा/२९७४/ना/२०१४ · सार्वजनिक विश्वस्त नोंदणी क्र. एफ-१५५५०/नाशिक